Useful Resources !

आई वडिलांच्या दीर्घकालावधीचा व्हिसा संदर्भात माहितीसाठी या लिंक वरून मिळवू शकता. आपल्या कोरिया मधील सर्व मराठी बांधवासाठी दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण असणाऱ्या गोष्टींची माहिती लवकरच प्रकाशित केली जाईल
उदा .
टॅक्स रिटर्न
लहानमुलांचे लसीकरण
डिपेंडंट व्हिसा
डिपेन्डन्ट राष्ट्रीय विमा योजनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी
आरोग्य संदर्भातील सुविधा आणि त्यांची माहिती
या संदर्भात आणखी तुमचे काही अनुभव असतील तर मराठी मंडळ कोरियाला कळवावे हि नम्र विनंती…