दिवाळी अंक २०१४

नमस्कार मंडळी,
आपण सर्वजन आतुरतेने वाट पाहत असलेला म. म. को दिवाळी अंक २०१४नुकताच यशस्वीरत्या प्रकाशित झालेला आहे आणि याची प्रत आम्ही याठिकाणी जोडत आहोत.
सर्व वाचकांनी नक्कीच याचा आस्वाद घ्यावा. सर्व लेखक, संपादक समिती, मार्गदर्शक, अर्थ सहाय्यक, नियंत्रक, म. म. को स्वयंसेवक, आणि महाराष्ट्र शासन या सर्वांचे खूप आभार आणि हार्दिक अभिनंदन!
।। जय महाराष्ट्र ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *