मराठी मंडळ कोरिया श्रीगणेशोत्सव-२०२३

सप्रेम नमस्कार,
मंडळी, श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून मराठी मंडळ कोरिया खास आपणासाठी घेऊन येत आहे श्री-गणेशोत्सव -२०२३. तरी विघ्नेश्वर श्रीगणेशाचे शुभाशीर्वाद प्राप्त करून गणपती बाप्पास निरोप देण्यासाठी, आपल्या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवून बाप्पास निरोप द्यावयास आपण यावे व आम्हास उपकृत करावे हि साग्रह विनंती. या प्रित्यर्थ आपणा सर्वांसाठी मराठी मंडळ कोरियाने सालाबाद प्रमाणे आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एका भव्य अश्या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी ज्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करायची आहे त्यांनी संपर्क करावा.
संपर्क: कु. विजय दि. चव्हाण : ०१०-४६६५-२००२
ई-मेल : vijaychavan4901@gmail.com

 

मंडळी, या श्रीगणेशोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर आपले नाव नोंदवावे ही नम्र विनंती.
Link: 
तसेच आपली वर्गणी खाली दिलेल्या कोणत्याही एका खात्यात जमा करून त्या व्यक्तीस, ई-मेल अथवा SMS ने कळवावे. पैसे जमा झाल्याची पोच २४ तासांच्या आत आपणास ई-मेल द्वारा दिली जाईल. ती न मिळाल्यास संबंधित व्यक्तीस फोने करून चौकशी करावी.

 

आपले नाव नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

कार्यक्रमाचे स्थळ: कोरिया-इंडिया असोसिएशन (KOINA) सभागृह.
Seongsan-Ro, Yeonhui-dong, Seodemun-Gu, Seoul- 120 831, Korea.

कसे पोहचाल
रेल्वे:
लाईन नं G (K315) – Gajwa Station – Exit 4
गाजवा सब वे स्टेशन एक्सिट – ४ पासून पायी १० मिनिटे

बस:
Stop name- 연희104고지앞.구성산회관
हिरवी बस क्रमांक: ६७१४, ७६११, ७६१३, ७७१३, ७७२६, ७७२७, ७७२८
निळी बस क्रमांक: १६३, १७१, १७२, २७०, २७२, ४७०, ६०१, ६०६, ६७२, ६७३, ७००, ७०७, ७१०, ७२१, ७४०, ७५१, ७५३, ७६०, ७५०A, ७५०B

गाडी:
Navigation- 한국인도 협회 (02-3141-3222)

अधिक माहिती साठी संपर्क:
श्री. धिरज मुरळे  -०१०८४२०५२५७
श्री. विनायक पराळे -०१०-९८५७-६३९९
श्री. प्रशांत शेवाळे०१०-३३८३-२७८३
सौ. सुप्रिया पाटील -०१०-२९०९-१२२८

आपले नाव नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *