मराठी मंडळ कोरिया च्या श्रीगणपतीची प्रतिष्ठापना

मराठी मंडळ कोरिया च्या श्रीगणपतीची प्रतिष्ठापना व महाआरती संपन्न झाली, स्थळ : सेऊल , दक्षिण कोरिया
म .म .को च्या सर्व सभासदांना श्रीगणेश चतुर्थीच्या सहर्ष शुभेच्छा . सर्वांना आरोग्य , शुभफलप्राप्ती, मानसिक आनंद आणि स्थर्य लाभुदे हीच श्रीगणेशा जवळ प्रार्थना .
।। ॐ नमः शिवाय ।।
।। गणपति बाप्पा मोरया ।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *