
महाराष्ट्र पूरग्रस्त मदत निधी २०१९ – मराठी मंडळ कोरिया ( म.म .को ) देणगी उपक्रम
महाराष्ट्रातील पूरग्रस्त प्रदेशातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी , मराठी मंडळ कोरिया ( म.म .को ) ने नुकत्याच केलेल्या देणगी उपक्रमाच्या आव्हानाला म.म .को च्या समस्त सभासदांनी भरगोस प्रतिसाद दिला . देणगी स्वरूपात कोरियन वोन ६३७,०००/- एकूण रक्कम जमा झाली . हि रक्कम भारतीय रुपये ४०,०००/- च्या स्वरूपात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी – महाराष्ट्र शासन” यांच्या मदत निधी खात्यात जमा करण्यात आली आहे. आपल्या माहितीसाठी देणगीदारांच्या नावाची यादी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी – महाराष्ट्र शासन यांची पोचपावती ( Receipt ) खाली उद्घोषित करत आहोत .
देणगीदार यादी :
१) अविनाश कदम
२) हेमराज यादव
३) चिन्मय जोशी
४) यशबंता सिंगबाबू
५) प्रवीण डिडवाल
६) सहार वसीम
७) दिया पाटील
८) सुनील घाटगे
९) ईशान अमळनेरकर
१०) धीरज मुराळे
११) अपूर्वा वाटेकर
१२) अमित भट
१३) गजानन घोडके
१४) सुरेन्द्र शिंदे
१५) नानासाहेब शिंदे
सर्व देणगीदारांनी दिलेल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मराठी मंडळ कोरिया सर्वांचे मनापासून आभार मानते आणि अशी आशा बाळगते कि, म.म.को च्या सर्व सभासदांकडून आणि कोरियातील इतर मराठी तसेच अन्य समुदायाकडून , म.म .को च्या भविष्यातील सामाजिक उपक्रमांना असाच भरगोस प्रतिसाद मिळेल .
धन्यवाद ,
मराठी मंडळ कोरिया