
नमस्कार मंडळी,
कोरियातील मराठी-अमराठी गणेश भक्तांसाठी गणेशोस्तवाचे औचित्य साधून विघ्नहर्ता गणरायाचे शुभोशीर्वाद प्राप्त करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी, सालाबादप्रमाणे मराठी मंडळ कोरिया खास आपणासाठी घेऊन येत आहे गणेशोत्सव-२०१९. आपणा सर्वांसाठी मराठी मंडळ कोरियाने सालाबादप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमासह एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी आपणास विनंती आहे कि, आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
दिवस: भाद्रपद शु. १०. रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०१९.
कार्यक्रमाची वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:३०.
वर्गणी प्रति व्यक्ती:
वय: ० ते १२ वर्ष – वर्गणी नाही.
१२ वर्षावरील सर्वांसाठी २१,००० कोरियन वोन.
कृपया आपली गणेशोत्वाची वर्गणी ई-मेल मध्ये दिलेल्या खात्यात जमा करावी (21000 KRW/person)
नाव नोंदली केल्या नंतर आपल्या ई-मेल मध्ये वर्गणी संबंधित माहिती त्वरित कळवू.
आपले नाव नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.
कार्यक्रमाचे स्थळ: कोरिया-इंडिया असोसिएशन (KOINA) सभागृह.
Seongsan-Ro, Yeonhui-dong, Seodemun-Gu, Seoul- 120 831, Korea.
कसे पोहचाल
रेल्वे:
लाईन नं G (K315) – Gajwa Station – Exit 4
गाजवा सब वे स्टेशन एक्सिट – ४ पासून पायी १० मिनिटे
बस:
Stop name- 연희104고지앞.구성산회관
हिरवी बस क्रमांक: ६७१४, ७६११, ७६१३, ७७१३, ७७२६, ७७२७, ७७२८
निळी बस क्रमांक: १६३, १७१, १७२, २७०, २७२, ४७०, ६०१, ६०६, ६७२, ६७३, ७००, ७०७, ७१०, ७२१, ७४०, ७५१, ७५३, ७६०, ७५०A, ७५०B
गाडी:
Navigation- 한국인도 협회 (02-3141-3222)
अधिक माहिती साठी संपर्क:
श्री. धिरज मुरळे – ०१०-८४२०-५२५७
श्री. नितीन चौधरी – ०१०-५५६८-३६७२
श्री. विनायक पारळे – ०१०-९८५७-६३९९
आपले नाव नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.
No events