वार्षिक अंक २०१८-१९

वार्षिक अंक २०१८-१९

नमस्कार मंडळी,

मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी मंडळ कोरियाचा वार्षिक अंक २०१८-१९ प्रकाशित करण्यात आला आहे. या वर्षीच्या अंकामध्ये प्रतिभावान मराठी लेखक श्री. विजय पाटील, सौ. सुधा तुंबे, श्री. सतीश कुलकर्णी, श्री अभिजित कुलकर्णी, डॉ. विजया केसकर, श्री. महेश खळदकर, होरापंडीत मयुरेश देशपांडे, श्री. प्रतिक कड, श्री. अजय निंबाळकर, श्री विजय पाटील, प्रा. डॉ. जनार्दन काटकर, सौ. व श्री. आनंद गानू, कवी डॉ. सचिन कुलकर्णी, तेजस्विनी गांधी, विशाल बुरुंगुळे, तसेच मेहंदी कलाकार सौ. सोनाली यादव यांचे कार्य सामाविष्ट केले आहे.
आपण सर्वांनी या अंकासाठी आपले साहित्य जमा केल्याबद्दल मंडळ सर्वांचे आभारी आहे. आपण दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हे शक्य झाले. मराठी मंडळ कोरियाचे सर्व सभासद तसेच अंक प्रकाशन समितीचे देखील आभार
सर्वांना विनंती आहे कि पुढील वार्षिक अंकासाठी आपण आपले साहित्य मंडळाच्या नियंत्रकाकडे जमा करावे.

टीप: आपल्या वाचनासाठी सोबत अंकाची प्रत जोडत आहे.
वार्षिक अंक 2018-19
येथे डाउनलोड करा