मराठी नववर्ष गुढीपाडवा २०१९

मराठी नववर्षं गुढीपाढवा २०१९
आणि
म. म. को. वार्षिक अंक प्रकाशन सोहळा

नमस्कार मंडळी,

मराठी मंडळ कोरिया सालाबाद प्रमाणे यंदाही मराठी नववर्ष गुढीपाडवा २०१९ आणि . मं. को. वार्षिक अंक २०१८१९ प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक ०६/०४/२०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे यजमान पद श्री. दिलीप पाटील, सौ. सुप्रिया पाटील श्री स्वप्नील पाटील यांनी अत्यंत उत्साहाने स्वीकारले आहे. तरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम हा श्री. दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी होणार असून भोजनाची व्यवस्था आपण नमस्तेया उपहारगृहात केलेली आहे. आपण सर्वांनी आपली वर्गणी डॉ. धीरज मुरळे यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी हि नम्र विनंती. या निमंत्रणांनासोबत एक लिंक दिली आहे त्या द्वारे आपण आपले नाव कार्यक्रमासाठी नोंदवावे हि विनंती. आपणास विनंती आहे कि सर्वांनी आपल्या नित्यनैमित्तिक कामातूनवेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि आग्रहाची विनंती.

कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करून रजिस्टर करा.
कार्यक्रमाची रूपरेषा :
दिनांक – ०६/०४/२०१९, वेळ – सकाळी १०:३० ते दुपारी ३.००
१. सकाळी १०:३० वा. श्री. स्वप्नील पाटील यांच्या निवासस्थानी एकत्रीकरण
२. सकाळी ११. ३० – गुढी उभारणे, पूजन व संवत्सर फल वाचन
३. सकाळी १२:१५ वाजता आपण सगळे उपहारगृहाकडे प्रस्थान
४. दुपारी १२. ३० ते २.३० – स्नेहभोजन
५. दुपारी २.३० ते ३.०० – वार्षिक सर्वसाधारण सभा
६. चहापान व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल.
ठिकाण
Room No. 301, 2nd floor, Sageun-dong, 164-38, Seongdong-gu, Seoul.
(서울특별시, 성동구, 사근동 164-38, 2층 301호)
Subway/bus:
Wangsimini station, Line 2 (Exit 6-1) turn left (100m), Bus No. 4211
संपर्क :-
डॉ . दिलीप पाटील ०१०-२७८१-६६०२
डॉ. सुप्रिया पाटील ०१०-२९०९-१२२८
डॉ. स्वप्नील पाटील ०१०-९७४५-९०१६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *