मराठी मंडळ कोरिया गणेशोत्सव २०१७

मित्रहो, मराठी मंडळ कोरियाच्या येऊ घातलेल्या गणेशोत्सव-२०१७ च्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील दुवा वापरून आजच आपले नाव निश्चित करा. चला तर मंडळी सज्ज होऊया बाप्पाचे स्वागतासाठी, गणपती बाप्पा मोरया II

गणेशोत्सव – २०१७ मध्ये आपण सादर करू इच्छिणाऱ्या कार्यक्रमाविषयीची माहिती भरून ती आपण खाली दिलेल्या संपर्क प्रमुखांना कळवावी हि विनंती.
Those who are interested in stage performances please register yourself/ team using this form and contact the coordinators below.
1. डॉ . सुप्रिया पाटील (Dr. Supriya Patil ) : H.P. 010-2909-1228, Email: supriyapatil11@gmail.com
2. डॉ . नितीन चौधरी: (Dr. Nitin Chaudhari ): H.P. 010-5568-3672; Email: mildnitin@gmail.com
3. डॉ . शिवराज निळे: (Dr. Shivraj Nile) : H.P. 010-9550-9805; Email: nileshivraj@gmail.com