मराठी मंडळ कोरिया- गणेशोत्सव २०२१

नमस्कार मंडळी !! सालाबादप्रमाणे यंदाही मराठी मंडळ कोरिया, गणेश उत्सव साजरा करणार असून, खास आपल्या सर्वांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली आहे. मंडळाच्या...