निवेदन – विषय : मराठी मंडळ कोरिया श्रीगणेशउत्सव २०२०

प्रिय म.म.को सभासद वर्ग , आपण सर्वांस कळवण्यात येते कि ह्या वर्षी कोरिया सहित सर्व जगात कोव्हीड ( covid ) महामारीची ( साथीची ) भीषण परिस्थिती उद्भवल्यामुळे आपला दरवर्षी होणारा श्रीगणेशउत्सवाचा समारंभ कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय म.म.को च्या सर्व नियंत्रकांच्या सल्लामसलतीने घेण्यात आला आहे . आपला ह्यावर्षीचा सामूहिक श्रीगणेशउत्सव समारंभ जरी रद्द करण्यात आला असला […]

Read More »

मराठी मंडळ कोरिया आभार पत्र

मंडळी नमस्कार, मराठी मंडळ कोरियाच्या गणेशोत्सव समारंभास आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मराठी मंडळ कोरियाच्यावतीने मनःपूर्वक आभार. ‘विधिवत गणेश-पूजा’, ‘ अतिथी स्वागत’, ‘शास्त्रशुध नृत्याविष्कार’, ‘बालकलाकारांची निरागसता’, ‘अवखळ, निर्मळ आणि गंभीर कविमन’, ‘बेधुंद करून टाकणाऱ्या सांस्कृतिक नृत्यकला’ आणि ‘स्वादिष्ट भोजन’ हे सर्व कालच्या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. ह्या सर्व कार्यक्रमास सर्वतोपरी मदत करून सर्वोच्च […]

Read More »

महाराष्ट्र पूरग्रस्त मदतनिधी उपक्रम (ऑगस्ट २०१९)

महाराष्ट्र पूरग्रस्त मदत निधी २०१९ – मराठी मंडळ कोरिया ( म.म .को ) देणगी उपक्रम महाराष्ट्रातील पूरग्रस्त प्रदेशातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी , मराठी मंडळ कोरिया ( म.म .को ) ने नुकत्याच केलेल्या देणगी उपक्रमाच्या आव्हानाला म.म .को च्या समस्त सभासदांनी भरगोस प्रतिसाद दिला . देणगी स्वरूपात कोरियन वोन ६३७,०००/- एकूण रक्कम जमा झाली . […]

Read More »

महाराष्ट्र पूरग्रस्त मदतनिधी उपक्रम (ऑगस्ट २०१९)

आपल्या सर्वांना माहिती असेलच कि सध्या संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड पावसाच्या तडाख्याने गंभीर पूरग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे . कोल्हापूर, सांगली , सातारा, ठाणे , नाशिक , पालघर, रत्नागिरी, रायगड , सिंधुदुर्ग सहित इतर अनेक जिल्हे आणि गावे ह्या महापुराच्या विळख्यात सापडली आहेत . अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत . ह्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी […]

Read More »

मराठी मंडळ कोरिया गणेशोत्सव २०१९

नमस्कार मंडळी, कोरियातील मराठी-अमराठी गणेश भक्तांसाठी गणेशोस्तवाचे औचित्य साधून विघ्नहर्ता गणरायाचे शुभोशीर्वाद प्राप्त करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी, सालाबादप्रमाणे मराठी मंडळ कोरिया खास आपणासाठी घेऊन येत आहे गणेशोत्सव-२०१९. आपणा सर्वांसाठी मराठी मंडळ कोरियाने सालाबादप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमासह एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी आपणास विनंती आहे कि, आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून […]

Read More »

वार्षिक अंक २०१८-१९

वार्षिक अंक २०१८-१९ नमस्कार मंडळी, मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी मंडळ कोरियाचा वार्षिक अंक २०१८-१९ प्रकाशित करण्यात आला आहे. या वर्षीच्या अंकामध्ये प्रतिभावान मराठी लेखक श्री. विजय पाटील, सौ. सुधा तुंबे, श्री. सतीश कुलकर्णी, श्री अभिजित कुलकर्णी, डॉ. विजया केसकर, श्री. महेश खळदकर, होरापंडीत मयुरेश देशपांडे, श्री. प्रतिक कड, श्री. […]

Read More »

मराठी नववर्ष गुढीपाडवा २०१९

मराठी नववर्षं गुढीपाढवा २०१९ आणि म. म. को. वार्षिक अंक प्रकाशन सोहळा नमस्कार मंडळी, मराठी मंडळ कोरिया सालाबाद प्रमाणे यंदाही मराठी नववर्ष गुढीपाडवा २०१९ आणि म. मं. को. वार्षिक अंक २०१८–१९ प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक ०६/०४/२०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे यजमान पद श्री. दिलीप पाटील, सौ. सुप्रिया पाटील व श्री स्वप्नील पाटील […]

Read More »

वार्षिक अंक २०१७

नमस्कार मंडळी, आपण सर्वजन आतुरतेने वाट पाहत असलेला म. म. को वार्षिक अंक २०१७ नुकताच यशस्वीरत्या प्रकाशित झालेला आहे आणि याची प्रत आम्ही याठिकाणी जोडत आहोत. सर्व वाचकांनी नक्कीच याचा आस्वाद घ्यावा. सर्व लेखक, संपादक समिती, मार्गदर्शक, अर्थ सहाय्यक, नियंत्रक, म. म. को स्वयंसेवक, आणि महाराष्ट्र शासन या सर्वांचे खूप आभार आणि हार्दिक अभिनंदन! ।। […]

Read More »

मराठी मंडळ कोरिया गणेशोत्सव २०१७

मित्रहो, मराठी मंडळ कोरियाच्या येऊ घातलेल्या गणेशोत्सव-२०१७ च्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील दुवा वापरून आजच आपले नाव निश्चित करा. चला तर मंडळी सज्ज होऊया बाप्पाचे स्वागतासाठी, गणपती बाप्पा मोरया II गणेशोत्सव – २०१७ मध्ये आपण सादर करू इच्छिणाऱ्या कार्यक्रमाविषयीची माहिती भरून ती आपण खाली दिलेल्या संपर्क प्रमुखांना कळवावी हि विनंती. Those who are interested […]

Read More »

दिवाळी अंक २०१६

नमस्कार मंडळी, आपण सर्वजन आतुरतेने वाट पाहत असलेला म. म. को दिवाळी अंक २०१६ नुकताच यशस्वीरत्या प्रकाशित झालेला आहे आणि याची प्रत आम्ही याठिकाणी जोडत आहोत. सर्व वाचकांनी नक्कीच याचा आस्वाद घ्यावा. सर्व लेखक, संपादक समिती, मार्गदर्शक, अर्थ सहाय्यक, नियंत्रक, म. म. को स्वयंसेवक, आणि महाराष्ट्र शासन या सर्वांचे खूप आभार आणि हार्दिक अभिनंदन! ।। […]

Read More »